Posts

Visit to महाराष्ट्र विधान भवन.

Image
The "Indian Mindset" we talk about can be well utilised when we go from complaining to contributing. No doubt, the first step of contributing has to be finding the flaws in the system (which we, in general, every Indian can do very well) I believe, now it's all about us starting to start contributing once we critically have found the flaws- and continue to do that.  Skool Sansad has taught me that the real progress lies in the choice that you make.  The choice of contributing after complaining.  The choice of going one step further after winning the best prime minister prize.  The best contribution can be done when we have our morals and values set and are ready to walk on that, follow them no matter what comes ahead. No matter the fear of not fitting in social groups.  It takes nothing to say "India is corrupt", "The elected representatives are not even literate". But it takes courage to choose to change that. And now when I ha...

डोळे उघडून बघा गड्यांनो...

Image
“आरक्षण” हा शब्द आपण पुस्तकांत वाचतो, चर्चांमध्ये ऐकतो, वादविवादात मांडतो… पण कधी त्या शब्दामागचं खरं आयुष्य पाहिलंय का? ९वीत ‘आरक्षणाचे भविष्यवेध’ हा प्रकल्प करताना आम्ही आकडे, धोरणं आणि कल्पना समजून घेत होतो… पण एक प्रश्न सतत मनात येत होता, हे सगळं ज्या लोकांसाठी आहे, त्यांचं खरं जगणं नक्की कसं असेल? ह्या एका प्रश्नाने आम्हाला कागदांच्या, पुस्तकांच्या आणि विचारांच्या बाहेर काढलं… आणि नेलं अंबाजोगाईच्या त्या वस्त्यांमध्ये, जिथे उत्तरं तर मिळाली,  पण सोबत जास्त अस्वस्थ करणारे प्रश्न सुद्धा… “आरक्षण हवं का नाही?” ह्यावर वाद होऊ शकतो… पण “आरक्षण का निर्माण झालं?” हा प्रश्न समजून घ्यायचा असेल, तर तुम्हाला त्या लोकांच्या आयुष्यात पाऊल ठेवावंच लागतं. प्रकल्प परिक्षणाच्या वेळी श्रीनिवास देसाई सरांनी एक अट घातलेली. "मला तुमचा प्रकल्प आवडलाय. मी तुला १०० गुण द्यायला तयार आहे, फक्त अट एकच. तुम्ही तिघींनी मिळून हा समाजप्रश्न प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी काहीतरी अनुभव घ्यायचा." तेव्हापासूनच, सुमित दादा, मुकुलिका ताई, हृषिकेश दादा ह्यांच्याशी हा अनुभव कसा घ्यायचा ह्याबद्दल नियो...